[1/13, 6:57 PM] वैष्णव.महाराज: हिंदु मान्यतेनुसार, तिळाचे तेलास तुपानंतर दुसरे स्थान आहे.काळे तिळाचा वापरही धार्मिक कार्यात तर्पण करताना होतो. शनी देवास तीळाचे तेल वाहण्याची पद्धत आहे.आयुर्वेदात पण याचा पुष्कळ वापर होतो.
तिळाच्या तेलामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल काबूत
ठेवायला मदत होते. तिळात मोनोअनसॅच्युरेटेड मेदाम्ल जास्त
प्रमाणात असते.याच्या तेलातिल आम्ले रक्तातील कोलेस्टेरॉल वाढू देत नाहीत.यात लोह , मॅग्नेशियम, मॅगनिज , तांबे ,कॅल्शियम भरपुर प्रमाणात असते, ऐसे आहार शास्त्र म्हणते.
जुन्या काळात स्त्रिया तरुणपणा व सौंदर्य टिकावे म्हणुन तीळापासुन केलेला हलवा खात असत.
योद्धे बल व उर्जेसाठी याचे सेवन करायचे.
हिवाळयात थंडी ने त्वचा कोरडी पड़ते. त्यावर उपाय व्हावा म्हणून संक्रांतीला तिळ वापरन्यात येते. तीळ किवां त्यापासून बनलेले पदार्थ या काळात ज्यास्त खाल्ले तर पुढे उन्हाळा संपे पर्यन्त त्वचा कोरडी पड़त नाही. शरीरात स्निग्धता राहते. विशेष म्हणजे मुतखड़ा होन्याच्या क्रिये वर अंकुश लागतो.
तीळ टाकून स्नान केल्याने डोक्यात खाज येत नाही, कोंडा कमी होतो.
मुतखड़ा झाल्यास 250 ग्राम तील व् तितकाच गुळ घेऊन लाडू करावेत 50
रोज सकाळ संध्याकाळ 1-1 लाडू खावा, 25 दिवस. खड़ा विर्घळतो किवां चुरा होऊन निघुन जातो.
संक्रांतिला वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तिने लहांनास तील गुळ द्यावा, व् घेणाऱ्या ने चरण स्पर्श करावा अर्शी रूढ़ि आहे.
*जुने लोक म्हणतात, ज्याने संक्रांतिला ज्याचे हातून आपन तीळ घेतो, तो व्यक्ति जेव्हा वृद्ध होऊन मृत्यु च्या समीप जातो, नेमका तेव्हा तीळ घेणारा तिथे काही न काही कारणाने हजर असतो*
जय गुरुदेव
[1/13, 7:03 PM] Yogesh Kshatriy: सत्य हे महाराज,ह्या दिवसात शरिराला सिग्नता व ऊर्जा आवश्यक असते ती तिळ आणि गूळ पासून मीळते
[1/13, 7:04 PM] Yogesh Kshatriy: आपल्या प्रत्येक सनाल शास्ञीय आधर आहे
[1/13, 7:20 PM] वैष्णव.महाराज: हो, आणि ती शास्त्रीय कारण आपन पुढे प्रत्येक सनाला जाणून घेऊ...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें